पण आयुष्य जगायचं असतं !


माणसाने जगणं सोडायचं नसतं ,
कधी हसायचं असतं ,
कधी रडायचं असतं ,
पण आयुष्य जगायचं असतं ! 

नसतं नेहमी ऊन ,
मग पाऊस तरी कसा राहील ,
आपल्याला कितीही हवा असला ,
म्हणून माणूस सोबत कसा राहील !

बऱ्याचदा मनासारखं घडतं ,
तेव्हा मनसोक्त जगायचं असतं ,
जेव्हा येतो सुखांना थकवा ,
आपण शांत रहायचं असतं ...  

मिळते कधीतरी अपेक्षेप्रमाणे ,
म्हणून नेहमीच अपेक्षा करायची नसते ,
नाही पेलवतं अपेक्षांना आपलंही ओझं ,
म्हणून हिरमुसून बसायचं नसतं ... 

जीवन बरच काही शिकवतं म्हणे ,
हा तोच रस्ता आहे पथिका ,
नेहमीच जिंकून नाही येत शिकता ,
म्हणून कधीतरी हरायचं असतं ... 

मिळतात काही जिवलग मित्र ,
म्हणून सगळेच मित्र बनत नाहीत ,
मीठ खारट असलं तरी ,
त्याच्याशिवाय जेवणाला चव येत नाही ... 

जीवनात असतात अनेक नाती ,
त्यांत भावनांच्या असंख्य गुंतलेल्या गाठी ,
कधी सोडवून  पहायचं असतं ,
कधी मात्र  सोडून द्यायचं असतं ...  

प्रत्येकवेळी नसतं पंचपक्वान्न ,
चटणी - भाकरीलाही वेगळीच चव असते ,
गच्च भरलेल्या पोटाला  ,
उपवास करून हलकं करायचं असतं ... 

कधी दिवास्वप्नंही सुखद असतात ,
कधी रात्री स्वप्न चटके देऊन जातात ,
म्हणून स्वप्न बघणं सोडायचं नसतं ,
जीवन आपण जगायचं असतं ... 

सुचत जेव्हा शहाणपण ,
झोकून काम करायचं असतं ,
नाही सुचत जेव्हा शहाणपण ,
डोक्याला आराम द्यायचा असतो ...

ताट आहे वाढलेलं ,
ते असंच सोडून जायचं नसतं ,
जीवन असो कितीही दुर्धर ,
आपण ते जगायचं असतं !

Waiting for the end of this disastrous journey ...

Waiting for the end of this disastrous journey ...

Waiting for the end of this disastrous journey ...
For eyes to shut
For lips to numb
For ears to deafen
For soul's salvation ...

Didn't get anything best
Always strived for even good
Waiting to stop all this shit
That fate has done with me
Was this the reason behind my birth
Then what I am doing here on earth
Can't have any patience 
Want to be free now ...

What is the meaning of life
I didn't get ever
Had a lot of toil
But even average happened never
How far one should wait
Oh it's getting even worst than the earlier days ...

A lot of things are there to tell
And are left at the same time
Troubling with a dilemma 
Like the genius has written once
To be or not to be 
Is my question again and ever ...

Some make a plan and strictly follow it
But I have seen there's no future for such insane beings
Privileged or not to be one
I don't know
The only thing I know is
'Me too' is a part of such insane ...

Can anyone tell why this happens
A man with morality always shatters
If this is the punishment then obviously I should get
In the class of practical thinking I was always late ...


हालात के पिंजरे बंधा पंछी है इंसान ...

हालात के पिंजरे बंधा पंछी है इंसान ... 

हालात के पिंजरे बंधा पंछी है इंसान ,
चाहे कितनी भी कोशिश क्यों न करे ,
ये आजाद हो नही सकता।

तमाम तमन्नाऐ लेकर यह निंदा तो रह लेता है ,
पर निराशाएँ कब्र बनकर उसे रिहा नहीं करती।

ऐसे डूबते सूरज की तरह है इंसान ,
जो अपना उदय भी बता नही सकता।

रहती है कश्मकश हर पल इस पुतले में ,
पर ना जाने क्या मजबूरी होती है ,
की जता भी नही सकता।

जब समझ जाता है जिने का अर्थ ,
ये अंत की तरफ आ चूका होता है।

जब आ जाता है इसे बिनदिक्कत चलना ,
ये आखिरी ठोकर खाता है।

हे खेल रचनेवाले,
हमे कठपुतलियाँ मत समझो ,
इन आँखों में जो आँसू हैं ,
तुम पानी की चंद बूंदे मत समझो।

जो भेजा है यहाँ पर यूँ बेसहारा ,
क्यों होता हैं फिर हम पर दुखों का पहारा।
हम यूँही अकेले तन्हा बस अंजान राह पर चलते रहे ,
अपनी तमाम ख्वाबों का हम गला घोटते चलते रहे।

जो सोचते थे के यह  होगा ,
हम वही गलत होते चले गए  ,
जो न सोचे सपनों में भी ,
हम वही देखते चले गये।
कहने को तो मौत पर कफ़न ओढ़ते है ,
हम तो ताउम्र वही पहनते चले गए ।

ना जाने ए ज़िंदगी ,
तूने भीड़ हैं जग मे कितनी देखी ,
पर हम तो भरे बाजार में ,
बस तन्हा होते चले गए। 

अकेले चलते जा रहे है ...

अकेले चलते जा रहे है ...

अकेले चलते जा रहे है ,
बस अकेले चलते जा रहे है।

ना  सामने कुछ दिखता है ,
ना पीछे किसी की छाया है।

सब मुझको पराये लगते है ,
मैं खुदको परायी लगती हूँ।

इतना सोच चूकी हूँ  मैं ,
की अब सोचने से डर लगता है।

इतना सह चूकी हूँ  ,
की अब सहने से दिल धड़कता है।

सच में कितने बंधनों में जीता है मानव ,
इसका कोई व्याप नहीं।

कब होगा नया सवेरा ,
इसका कोई जवाब नहीं।

यूँ बंदिशों के घेरों में ,
खुद को अकेली पाती हूँ ।

मैं रोज अपने सपनों में ,
सपनों को छोड़ आती हूँ 

साहित्य

साहित्य 

'साहित्य ' हे अजाण सौंदर्य आहे . त्याला तोलून मोलून चाळत यायचे नाही . किंबहुना ते  गणितासारखे ठराविक उत्तर काढणारे शास्त्र तर नाहीच नाही , त्याची स्वतःची अशी एक आगळीवेगळी ओळख आहे . त्यात जर ठराविकपणा आला , तर ते साहित्य कसे ?

साहित्याचा उद्देश्य मानवाच्या उद्धारासाठी आहे . जगत तर मनुष्य आधीही होताच , पण साहित्याने त्याला एका प्राण्यापासून 'माणसाचा ' दर्जा दिला . त्याला मानवी मूल्य देऊन सुसंस्कृत बनविले . आणि आज त्याच साहित्याला बंदिस्त कक्षेत बघताना काळजी वाटते . कदाचित यामुळेच उच्चविद्याविभूषित असूनही ते हळवे , नाजूक कविमन हरपतंय . महत्वाचं म्हणजे Logical and Rational Thinking कडे कल वळल्यामुळे मुळात साहित्यात त्याचे मूळ गुणधर्म व वैशिष्ट्ये उरलीत कुठं ?

प्रत्येक गोष्ट मनुष्य स्वतःच्या मुठीत नाही घेऊ शकत . 'साहित्य ' हे त्यांपैकीच एक ...


सृजन

सृजन 

शब्दातच किती ते सामर्थ्य ! सृजन म्हटल्यावर आपल्याला अर्थबोध होतो , तो नाविन्याचा , नव्या जन्माचा , नव्या उमेदीचा , नव्या उत्स्फूर्ततेचा , एका अगदीच नव्या सोहळ्याचा ...

बघायला गेलं तर थोडक्यातही याची व्याख्या करता येईल . पण कोणत्याही गोष्टीच्या 'श्रीगणेशाला ' अचानक सुरुवात होत नाही ... तशीच या शब्दाची व्याप्ती आहे ... तसंच या शब्दाचं सौंदर्य आहे . मग तो सृष्टी बघण्यासाठीचा घेतलेला जन्म असो वा एखाद्या व्यक्तीच्या विचारांना मिळालेला जन्म असो ... प्रत्येक ठिकाणी सृजन आहे .

जन्म म्हटल्यावर निसर्ग आठवतो कारण हि देणगी निव्वळ निसर्गाची देणं आहे . आणि निसर्ग म्हटल्यावर काहीतरी गूढ शक्तीची अमर्याद वास्तविकता बघायला मिळते .  जे नैसर्गिक ते तितकंच गूढ .

मुळात या शब्दातच अनाकलनीय खोली आहे . जगात सर्व निसर्गनिर्मित आहे म्हणजे जगच एक गूढ आहे . माणसाच्या जन्माचं गूढ  , मृत्यूनंतरच्या जगाचं गूढ ...हे गूढंच आहे . ज्यासाठी मनुष्य तर्कसंगत विचारांना आधार घेतो आणि त्याचा परिणामांकडे जाण्याचा प्रयत्न करतो . कारण या गुढाची व्याप्ती बघता प्रत्येक गोष्टीचं आपल्याला उत्तर मिळेलच असं नाही . व्यक्तीद्वारे जे विचार स्फुरले जातात , लेखनात येतात , तेही एक गूढच आहे . अचानक काही नसतांना एखाद्या गोष्टीवर , शब्दावर मनुष्य जो विचार मांडतो , तेही गूढच आहे . प्रत्येकाचा स्वतःचा एक असा पिंड असतो , तोही तितकाच गूढवादी आहे .

याचाच अर्थ सृजन म्हणजे काहीतरी गूढ , सर्वव्यापी , निराकार , निर्गुण , निरपेक्ष , अनाकलनीय , असिमित , अनपेक्षित , अव्यक्त , अपरिचित , अलिखित , अनिर्बंध , अकस्मात , अनिर्णायक आणि अमर्याद व खऱ्या अर्थाने 'अमरही '

जगात सर्व गोष्टींचा अंत  निश्चित आहे . मात्र सृजनाचा अंत होणे नाही . ते नवचैतन्य आहे , नवनिर्मित आहे , अंताला कारण देणारे ते  एकमेव अजेय वास्तव आहे ...
कारण ते 'सृजन ' आहे 

अजिंठा . . .

  अजिंठा . . .  अजिंठा, तसाच हतबल, अबोल, तितकाच कठोर दिसणारा पण मनाने तितकाच मृदु, तितकाच देखणा, तितकाच अनुभवी, तितकाच पूर्ण व तितकाच अतृप्त...