माणूस घरासाठीचं घरापासून दूर राहत असतो ,
ऐन घरच्यांचे प्रेम, मायेची ऊब मिळविण्याच्या वयात तो हे सार सहन करत असतो,
माणूस घरासाठीचं घरापासून दूर राहत असतो ...
अजिंठा . . . अजिंठा, तसाच हतबल, अबोल, तितकाच कठोर दिसणारा पण मनाने तितकाच मृदु, तितकाच देखणा, तितकाच अनुभवी, तितकाच पूर्ण व तितकाच अतृप्त...
No comments:
Post a Comment