प्रिय बुद्धि,
कधीतरी शांत रहात जा ।
प्रत्येक वेळी नसतं तुझ काम ,
इतके जरा समजतं जा ।
ज्यावेळी गरज असते ,
तू सुन्न होऊन बसतेस ,
गरज नसताना मात्र ,
उगाच तू डोकावून बघतेस ...
अजिंठा . . . अजिंठा, तसाच हतबल, अबोल, तितकाच कठोर दिसणारा पण मनाने तितकाच मृदु, तितकाच देखणा, तितकाच अनुभवी, तितकाच पूर्ण व तितकाच अतृप्त...
No comments:
Post a Comment