काही उपयोग नाही स्वप्नांचा ...

काही उपयोग नाही स्वप्नांचा ,

जर ते कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत .

काहीच उपयोग नाही प्रश्नांचा ,

जर त्याचे काही उत्तर नाही .

काहीच उपयोग नाही तत्त्वांचा ,

ज्यांचा काही वापरचं नाही .

काहीच उपयोग नाही या अस्तित्वाचा ,

ज्याचा काही अर्थच नाही .


No comments:

Post a Comment

अजिंठा . . .

  अजिंठा . . .  अजिंठा, तसाच हतबल, अबोल, तितकाच कठोर दिसणारा पण मनाने तितकाच मृदु, तितकाच देखणा, तितकाच अनुभवी, तितकाच पूर्ण व तितकाच अतृप्त...