रसिक माणसाचे शौक तरी काय ?

रसिक माणसाचे शौक तरी काय ?

एकांत, काही पुस्तके, 

विरंगुळ्यासाठी एखादी छान फीचर फिल्म ,

एक कप चहा आणि सुंदर वातावरण ... 

अजिंठा . . .

  अजिंठा . . .  अजिंठा, तसाच हतबल, अबोल, तितकाच कठोर दिसणारा पण मनाने तितकाच मृदु, तितकाच देखणा, तितकाच अनुभवी, तितकाच पूर्ण व तितकाच अतृप्त...